Technology, Innovations, Funn, Day to Day.......!!

Monday, December 20, 2010

Software Marathi..

१. रिकाम्या मोनीटरला स्क्रीन सेवर फार.

२. आपलाच कीबोर्ड अन आपलाच माउस .

३. सोफ्टवेअर नको पण व्हायरस आवर .

४. विंडोज दाखव नाहीतर इंsन्स्टलेशन कर.

५. उचलला पांइंटर नी लावला आयकोनला.

६. फोर-एट-सिक्स् च्या कळपात सेलेरोन शहाणा .

७. लॅपटॉपचे बिर्हाड पाठीवर .

८. आपला तो ‘पी.सी.’ दुसऱ्याचे ते ‘मशीन’.

९. व्हायरसच्या मनात अॅटीव्हायरस .

१०. स्रीचे वय ,पुरुषाचा पगार, अन कॉम्पुटरचा स्पीड विचारू नये .

११. अडला कॉम्पूटर यु.पी.एस. चे पाय धरी .

१२. मनी वसे ते मोनिटरवर दिसे.

१३. हार्ड डिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पचास .

1 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home